दौंड तहसीलदार पदी अरुण शेलार यांची नियुक्ती
प्रतिनिधी,स्वप्निल पवार
अरुण शेलार यांची दौंड तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली.
काही काळासाठी तहसीलदार चार्ज दिवटे साहेबांकडे दिला होता.
दि.१२ रोजी निघालेल्या आदेशानुसार अरुण शेलार यांची दौंड तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली.