भाजपा उत्तर मुंबईच्या भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष या पदावर श्री. संजय आहेर यांची नियुक्ती
भारतीय जनता पार्टी – उत्तर मुंबईच्या भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष या महत्वाच्या पदावर श्री. संजय आहेर यांची नियुक्ती करण्यातआली आहे. आगामी काळात आपल्याला दिलेली जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडाल व पक्ष वाढीकरीता पूर्ण योगदान दयाल असा मला पूर्ण विश्वास आहे. आगामी कार्यासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा…| गणेश खणकर (जिल्हाध्यक्ष)
या नियुक्ती मुळे श्री. संजय आहेर यांचा सर्व स्थरातून मित्र परिवाराकडून शुभेच्याचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे …..