पत्रकार जयदीप बगाडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता करीता तुफानातले दिवे हा पुरस्कार प्राप्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-04 at 7.14.32 PM

पत्रकार जयदीप बगाडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता करीता तुफानातले दिवे हा पुरस्कार प्राप्त
विकी ओहोळ
8446119158
दौंड – कवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्ताने नांदेड येथे विविध ‌क्षेत्रातील मान्यवरांना सत्कार व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यात पत्रकार क्षेत्रातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी दौंड मधून दैनिक लोकन्याय संघर्षचे पुणे जिल्हा प्रतिनिधी जयदीप बगाडे यांना सन्मान चिन्ह व गौरव पत्र देऊन तुफानातील दिवे पुरस्कार प्रदान करण्यात आला, या वेळी चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, नागसेन सावदेर, कुणाल वराळे अजय देहाडे,खरात ताई, स्टार प्रवाह फेम छोटी गायक, व इतर गायक यांनी आपल्या गाण्यांतून गुरू शिष्यांना अभिवादन व मानवंदना दिली. नांदेड शहर व आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते यांनी भरभरून प्रेम व सन्मान दिल्या बद्दल जयदीप माणिक बगाडे दौंड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!