समृद्धी क्रीडा प्रतिष्ठान मदनवाडी दहीहंडी उत्सव २०२६ : २१ व्या वर्षी भव्य दिव्य स्वरूपात आयोजन; बिग बॉस फेम राधा पाटील मुंघईकरचा नृत्याचा तडका

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-03 at 8.32.18 PM

 समृद्धी क्रीडा प्रतिष्ठान मदनवाडी दहीहंडी उत्सव २०२६ : २१ व्या वर्षी भव्य दिव्य स्वरूपात आयोजन; बिग बॉस फेम राधा पाटील मुंघईकरचा नृत्याचा तडका

(निलेश गायकवाड)

मदनवाडी (भिगवण) प्रतिनिधी – समृद्धी क्रिडा प्रतिष्ठान आयोजित २१ वे पर्व, २१ वर्षे उत्सवाची २१ वर्षे विश्वासाची असलेला मदनवाडी दहीहंडी उत्सव २०२६ यंदा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

गुरुवार दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, मदनवाडी (भिगवण), ता. इंदापूर, जि. पुणे येथे “गोविंदा रे.. गोपाळा” च्या गजरात हा उत्सव होणार आहे.

निमंत्रक –
संस्थापक-अध्यक्ष समृद्धी क्रिडा प्रतिष्ठान कुंडलिकभाऊ मारूती बंडगर, अध्यक्ष भाजपा इंदापूर व सदस्य ग्रा.पं. मदनवाडी तेजस एकनाथ देवकाते पाटील आणि अध्यक्ष समृद्धी दहीहंडी चषक २०२६ मनोज वसंत बंडगर पाटील आहेत.

कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणे –

प्रमुख उपस्थिती –
– राहुल भाई पाटील – प्रसिद्ध गाडामालक अडवली, कल्याण, महानभारत केसरी-मथूर १००९, शब्दाचा पक्का, मैदानाचा बादशहा
– देवेंद्र गायकवाड – सिनेअभिनेता, मुळशी पॅटर्न, देऊळबंद २ फेम – पडद्यावर गाजलेला चेहरा आपल्या माणसासाठी आज आपल्या अंगणात

जल्लोषाची खास पर्वणी –
महाराष्ट्राची सुप्रसिद्ध नृत्यांगना, सिनेतारका, बिग बॉस फेम राधा पाटील मुंघईकर हिचा विशेष नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.

पारितोषिक –
दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास –
– रोख ७७,७७७/- रुपये – सौजन्य तुषार धनंजय खारतोडे व विराज वसंत बंडगर
– समृद्धी चषक – सौजन्य विश्वजीत अंकुश शिंदे

मान्यवरांची मांदियाळी –
या सोहळ्यास मा. ना. प्रा. राम शिंदे साहेब (सभापती विधान परिषद), मा. ना. सचिन अहिर साहेब, मा. ना. दत्तात्रय मामा भरणे (कृषी मंत्री), आ. राहुल दादा कुल, आ. युगेंद्र दादा पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, निलेश लंके, यशवंत तात्या माने यांसह जिल्ह्यातील सर्व पक्षीय प्रमुख नेते, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

आयोजक – प्रकाश शिंगाडे, महेंद्र कोकरे, योगेश बंडगर, नानासाहेब बंडगर, प्रदिप बंडगर, अमित देवकाते, गौरव वाघ, निलेश बंडगर, विकास (तात्या) बंडगर.

तरी या भव्य दहीहंडी उत्सवास सर्व गोविंदा पथकांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!