न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णसेवेचा उपक्रम; ग्रामीण रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260617-WA0313

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णसेवेचा उपक्रम; ग्रामीण रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटप

 

अमळनेर : विक्की जाधव.

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आणि आरोग्यदूत म्हणून कार्यरत असलेले मा. श्री मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथे सामाजिक बांधिलकी जपत विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत सकाळी 11 वाजता ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना फळे व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले.

IMG-20260617-WA0399

या प्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अमळनेर शहर व तालुक्याच्या वतीने रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्यातून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.

IMG-20260617-WA0774

कार्यक्रमाला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख प्रमोद कांतीलाल शिंपी, अनिल पाटील, रितेश शिंपी,विनोद भाऊ परदेशीं, रोहित परदेशी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, रुग्णसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वाढदिवसाला सामाजिक सेवेची अर्थपूर्ण जोड मिळाली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!