शिरपूर : गौमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्याची मागणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : गौमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्याची मागणी
शिरपूर (धुळे): सुदर्शन गौ सेवा संघ, वाडी यांच्या वतीने तहसीलदार शिरपूर यांना निवेदन देण्यात आले आहे.संघाने मुख्य मागण्या केल्या आहेत :

  • गौमातेला तात्काळ ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्यात यावे.
  • आजारी, भाकड व वयस्क गौमातेसाठी चारा-पाणी, निवास आणि २४ तास मोफत पशुवैद्यकीय सेवा द्यावी.
  • सरकारी पशुचिकित्सालयात आधुनिक उपकरणे व शल्यचिकित्सा कक्ष सुरू करावेत.
  • गौआधारित शेती व वस्तूंच्या विक्रीला प्रोत्साहन द्यावे.
  • सर्व गौशाळांना पुरेसे अनुदान द्यावे.
  • बुचडखाने व कसाईखाने बंद करून गौहत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा (मृत्यूदंडासह) देण्यासाठी कायद्यात तरतूद करावी.

निवेदनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत पाठवण्यात आली आहे.सुदर्शन गौ सेवा संघ, वाडी
(नोंदणी क्र. महा/४०/२०२०)
संस्थापक अध्यक्ष : शशिकांत दंगल चौधरी (मो. ९६२३१११३०३)

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!