न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

उल्हासनगर चा महापौर हा मराठीच झाला पाहिजे…

अपनी भाषा में पढ़े! Translate

उल्हासनगर चा महापौर हा मराठीच झाला पाहिजे.

   एका विशिष्ट समाजाचे लांगुल चालन करण्यासाठी महापौर पदाचा सौदा करू नका. उल्हासनगर मध्ये मराठी टक्का टिकविण्यासाठी मूळ शिवसेनेने प्रचंड संघर्ष केला आहे कित्येक वेळा दंगलीही झाल्या आहेत. आमच्यावर लाठीमार झाला, केसेस झाल्या. रमेश मुकणे यांनी मिसा मध्ये दीड वर्षे कारावास भोगला. सतीश प्रधान जिल्हा प्रमुख असताना मोर्चा निघाला होता. गीता हॉटेल मधून शिवजयंतीच्या मिरवणूकीवर दगडफेक झाली होती. रमाकांत चव्हाणची हत्या झाल्यावर तीन दिवस संचारबंदी लागली होती.

मराठा सेक्शन मध्ये शिरून गोळीबार करणाऱ्या जातीयवादी व्यक्तीच्या गटास महापौर पद देणे हा मराठी अस्मितेचा व मराठी माणसांनी केलेल्या त्यागाचा व संघर्षाचा अपमान ठरेल. एकनाथ शिंदे असा कृतघ्नपणा करणार नाहीत, अशी अपेक्षा ठेवणे गैर ठरू नये. हवे तर त्यांना उपमहापौरपद द्या, स्थायी समिती द्या, पण महापौर पद अजिबात देऊ नका. तसे केले तर उल्हासनगरचीच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठी जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही.

– दिलीप मालवणकर

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!