न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

अमळनेरच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा

अमळनेर धरणगाव रेल्वे मार्गावर चांदणी कुऱ्हे गावाजवळ मंगळवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या रेल्वे अपघातात अमळनेर येथील शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहरातील केले नगर परिसरात राहणारे सुरेश सिताराम सोये असे मृत शिक्षकाचे नाव असून, त्यांच्या अकाली निधनाने अमळनेर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काम पूर्ण झालेल्या रेल्वे लाईनवर हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

सुरेश सोये हे नांदेड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती प्रमिला मोरे असून त्या जिल्हा परिषद निपाने (ता. एरंडोल) येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते जैतपीर येथील ग्रामपंचायत अधिकारी श्री. अभय विठ्ठल मोरे यांचे मेव्हणे होत. कर्तव्यनिष्ठ, शांत स्वभावाचे शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रासह नातेवाईक व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!