न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

मुख्याध्यापक विकास महाजन यांचा माळी पंच मंडळाने केला सन्मान..

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुख्याध्यापक विकास महाजन यांचा माळी पंच मंडळाने केला यथोचित सन्मान..

 

अमळनेर : विक्की जाधव.

येथील कळमसरे शिक्षण प्रसारक संस्थेच्या शारदा माध्यमिक विद्यालय व एन.एम.कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदी श्री.विकास प्रल्हाद महाजन यांची नियुक्ती झाली. यावेळी माळी समाज पंच मंडळ व समस्त माळी समाज बांधवानी त्यांचा श्रीराम मंदिरात निवडप्रसंगी सत्कार केला. श्री. विकास महाजन हे शिस्त व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची गावासह परिसरात ओळख आहे. याप्रसंगी सत्काराला मुरलीधर चौधरी, सुदाम चौधरी, अशोक चौधरी, पत्रकार बाबुलाल पाटील, गजानन पाटील, नथु चौधरी, सुकदेव महाजन, नितीन चौधरी, पोलीस पाटील गोपाल महाजन, विजय चौधरी,संजीव महाजन, चुनीलाल महाजन, कैलास महाजन, डॉ. कपिल महाजन, प्रदीप महाजन, दिनेश चौधरी, भालचंद्र चौधरी यांच्यासह माळी समाज बांधव उपस्थित होते. मुख्याध्यापक विकास महाजन यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की, मी समाज बांधवाचा नेहमी ऋणात राहील त्याचप्रमाणे समाजाचे काही देणे लागते. ही जाणीव ठेवीत मी त्यातून उतराई करेल असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!