सौ अश्विनी नानासो बंडगर भिगवन शेटफळ गटातून इच्छुक उमेदवार

अपनी भाषा में पढ़े! Translate

सौ अश्विनी नानासो बंडगर भिगवन शेटफळ गटातून इच्छुक उमेदवार

(निलेश गायकवाड)

नुकतेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे रनधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक चर्चेचे असणारे भिगवन शेटफळ गटातील मदनवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अश्विनी नानासो बंडगर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुकता व्यक्त केली आहे.

अश्विनी बंडगर यांची भिगवन शेटफळ गटामध्ये नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. त्यांनी संपूर्ण गट पिंजून काढला आहे त्यांनी सर्व घटकातील नागरिक समाजातील सर्वांच्या गाठीभेटी घेण्यावरती जोर दिला आहे. त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सर्वाधिक निकटवर्तीय असणारे म्हणून त्यांची ओळखा आहे.

बंडगर यांनी बोलताना सांगितले पक्षश्रेष्ठीकडून संधी मिळाली तर आपण जिल्हा परिषद ही प्रत्येक दारोदारी जाऊन विविध योजना व सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!