विकासाभिमुख नेतृत्व  अमळनेर नगरीचे नगरअध्येक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा रुपाली ताई शिवदे 

अपनी भाषा में पढ़े! Translate

विकासाभिमुख नेतृत्व  अमळनेर नगरीचे नगरअध्येक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा रुपाली ताई शिवदे 

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित श्रीरंग बाविस्कर यांचा वाढदिवस शहरात उत्साहात व आपुलकीच्या वातावरणात साजरा होत आहे. लोकहिताला केंद्रस्थानी ठेवून पारदर्शक, गतिमान व विकासाभिमुख कारभार करणारे नेतृत्व म्हणून डॉ. बाविस्कर यांची ओळख आहे. नागरी सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबविलेले उपक्रम अमळनेरच्या प्रगतीला नवी दिशा देणारे ठरत आहेत. सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद ठेवत प्रश्न सोडविण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वत्र कौतुकास्पद मानली जात आहे. वाढदिवसानिमित्त सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांच्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

शुभेच्छुक: रूपाली विलास शिवदे, नगरसेविका प्रभाग क्रमांक 18; पंकज भाऊ भोई; तसेच पांडुरंग अण्णा भोई, माजी नगरसेवक, अमळनेर नगरपरिषद

यांच्या वतीने डॉ. परीक्षित बाविस्कर यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर शहर अधिक समृद्ध, सुंदर व विकासशील होवो, अशी सदिच्छा शुभेच्छादारांनी व्यक्त केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!