लोकसेवेचा वसा जपणाऱ्या नगराध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव

अपनी भाषा में पढ़े! Translate

लोकसेवेचा वसा जपणाऱ्या नगराध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षा

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर यांचा वाढदिवस शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख व लोककेंद्री निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून डॉ. बाविस्कर यांची ओळख आहे.

स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते व नागरी सुविधा या क्षेत्रांत त्यांनी राबविलेल्या उपक्रमांमुळे अमळनेर शहर विकासाच्या दिशेने भक्कम पावले टाकत आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्यांनी जपलेला लोकशाही मूल्यांचा पाया आणि पारदर्शक कारभार सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.

वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या दीर्घायुष्य व यशस्वी कारकिर्दीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

शुभेच्छुक: सुरेश अर्जुन पाटील,

शिवसेना तालुकाप्रमुख अमळनेर, तसेच माझी प्रथम लोकनियुक्त सरपंच आदर्श गाव सुंदरपट्टी यांच्या वतीने डॉ. परीक्षित बाविस्कर यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अमळनेर शहर अधिक समृद्ध, सुंदर व विकासशील होवो, अशी अपेक्षा शुभेच्छादेताना पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!