अमळनेरच्या विकासाचा चेहरा : डॉ. परीक्षित बाविस्कर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सामाजिक कार्यकर्ते नाना धनगर 

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरच्या विकासाचा चेहरा : डॉ. परीक्षित बाविस्कर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सामाजिक कार्यकर्ते नाना धनगर 

 

अमळनेर :विक्की जाधव.

सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाला दिशा देणारे, अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून ओळख असलेले अमळनेर नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर यांचा वाढदिवस शहरात उत्साहात साजरा होत आहे. शहराच्या आरोग्य, स्वच्छता, पायाभूत सुविधा व नागरिकस्नेही प्रशासनासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे अमळनेरच्या विकासात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.

वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते नाना धनगर, नगरसेवक सुयोग नाना धनगर. 

तसेच प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व कार्यकर्ते व हितचिंतक यांनी डॉ. परीक्षित बाविस्कर यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “आपले नेतृत्व अमळनेरच्या प्रगतीचा मजबूत आधार ठरो, निरोगी आयुष्य व दीर्घायुष्य लाभो,” अशा भावना व्यक्त करत त्यांच्या कार्यास सदैव पाठिंबा राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!