न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रभाग क्र. 1 (अ) मध्ये सरीता ताईंच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग क्र. 1 (अ) मध्ये सरीता ताईंच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसा

 

अमळनेर विक्की जाधव 

प्रभाग क्र. 1 (अ) महिला राखीव (खुला) या जागेसाठी सौ. सरीता भरत पवार यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करताच परिसरातील नागरिक, महिला बांधव आणि तरुण मतदारांकडून उस्फूर्त प्रतिसाद उमटला. सामाजिक कार्यकर्ता श्री. भरत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. न. कै. सुभाष पवार फाऊंडेशनच्या कार्याची पारदर्शक छाप जनतेत असल्याने सरीता ताईंच्या उमेदवारीविषयी प्रभागात सकारात्मक चर्चा रंगली आहे. शांत, संयमी आणि लोकाभिमुख स्वभावामुळे “ही वेळ बदलाची… महिलांच्या नेतृत्वाची!” असा जनसामान्यांचा सूर लागलेला दिसत आहे.

फॉर्म भरताच पवार दाम्पत्याने प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली. “जनतेचा विश्वास हा आमचा सर्वात मोठा ठेवा आहे,” असे भरत पवार यांनी सांगताच नागरिकांनी त्यांना जोरदार दाद दिली. स्वच्छ प्रशासन, महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, पाणीपुरवठा, स्वच्छ परिसर, मुलांच्या शिक्षणाबाबत ठोस भूमिका मांडणाऱ्या सरीता ताईंच्या उमेदवारीमुळे प्रभागात नवीन उर्जा निर्माण झाली असून, “यंदा प्रभागाला सक्षम आणि संवेदनशील नेतृत्त्व मिळणार,” अशी भावना मतदारांमध्ये दृढ होत आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!