न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रभाग १३-ब मध्ये बदलाची चाहूल अनेक वर्षांपासून मनाशी बाळगलेल्या पूर्तीसाठी जनतेने पाच वर्षे द्यावे विकास काय असतो दाखवून देऊ 

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग १३-ब मध्ये बदलाची चाहूल अनेक वर्षांपासून मनाशी बाळगलेल्या पूर्तीसाठी जनतेने पाच वर्षे द्यावे विकास काय असतो दाखवून देऊ 

 

उच्चशिक्षित सुनील दयाराम महाजन यांच्या उमेदवारीने वाढली विकासाची आशा

 

 

अमळनेर : विक्की जाधव.

नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक १३-ब मध्ये खरा विकास कोण करणार, हा प्रश्न जनतेसमोर उभा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेची धुरा हातात असतानाही प्रभागाचा सर्वांगिण विकास न झाल्याचा जनतेत तीव्र रोष आहे.

याच्या उलट, उच्चशिक्षित, प्रशासनाचा अनुभव असलेले, लोकाभिमुख कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे सुनील दयाराम महाजन हे एक सक्षम पर्याय म्हणून पुढे येत आहेत.

प्रामाणिकता, पारदर्शकता आणि प्रशासनिक कौशल्य या तिन्ही गोष्टींचा योग्य मेळ असलेल्या त्यांच्या उमेदवारीने प्रभागाच्या विकासाला नवा वेग मिळेल, यावर मतदारांचा ठाम विश्वास आहे. राजकारणापेक्षा प्रभागाचा विकास हीच प्राथमिकता असावी.

प्रकृतीचा नियमच बदल आहे; आणि प्रभाग १३-ब मध्येही तोच बदल हवा, अशी भावना जनमानसात दृढ होत चालली आहे. “वेळ गेलेली नाही… आता योग्य पर्याय निवडण्याचीच वेळ आहे” असा सामूहिक निर्धार प्रभागात उमटत आहे. प्रभागाचा खरा विकास, जबाबदार नेतृत्व आणि पारदर्शक कामकाज या तिन्ही गोष्टींसाठी प्रभाग १३-ब आता सज्ज असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!