न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रभाग 15 अ मधून प्रशांत दादा निकम यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 15 अ मधून प्रशांत दादा निकम यांचा उमेदवारी अर्ज दाखलं

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष व सुप्रसिद्ध बिल्डर,  श्री. प्रशांत दादा निकम यांनी आज प्रभाग क्रमांक 15 अ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य हितचिंतक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आबासाहेब डॉ. बी. एस. पाटील, तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, युवक तालुका अध्यक्ष योगेश सिसोदे, शहर कार्याध्यक्ष जाकीर शेख, महिला तालुकाध्यक्ष सौ. योजना पाटील, शहराध्यक्षा सौ. कमल अक्का पाटील, जिल्हा उपाध्यक्षा सौ. कविता पवार, इंजिनीयर दिनकर पाटील, किसान सेलचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र भाऊ मराठे, शहराध्यक्ष चंद्रशेखर भावसार, महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशांत दादांचे मित्रपरिवार, आप्तेष्ट आणि नागरिक यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साह व्यक्त केला. प्रशांत दादा निकम यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 15 अ मधील निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जनसामान्यांच्या पाठिंब्याने त्यांनी अर्ज दाखल केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!