न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रभाग 1 ब. मधून कैलास तात्या पाटील यांचे नामांकन; विरोधकाचा भरतेय धडकी, 

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 1 ब. मधून कैलास तात्या पाटील यांचे नामांकन; विरोधकाचा भरतेय धडकी

 

अमळनेर : विक्की जाधव.

नगरपरिषद निवडणूक 2025  प्रभाग क्रमांक 1 मधील राजकीय समीकरणांना मोठा कलाटणी देत उद्योजक व अनुभवी राजकीय वेक्तिमत्व तात्यासाहेब कैलास नामदेव पाटील यांनी समर्थकांसह आपले नामांकन पत्र दाखल केले. नामांकनावेळी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

महत्त्वाची बाब म्हणजे त्याच प्रभागातून विरोधात उमेदवारी करणारे म्हणून पंकज भानुदास लोहार यांनी एकमताने कैलास तात्या पाटील यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला. या निर्णयामुळे प्रभाग 1 मध्ये तात्यासाहेब कैलास नामदेव पाटील यांना प्रत्यक्ष विरोधक एक-एक कमी होता असल्याचे चित्र निर्माण झाल्याची चर्चा आहे.

कैलास तात्या पाटील यांनी प्रभागात गेल्या अनेक वर्षांत केलेल्या सामाजिक कामाचा, लोकांमध्ये मिसळून राहण्याच्या स्वभावाचा आणि राजकीय अनुभवाचा व्यापक फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. नामांकनानंतर प्रभागातून मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत असून “प्रभाग 1 चे  नगरसेवक कैलास तात्या पाटील” अशी भावना जनमानसात उमटताना दिसत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!