न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रभाग 12 मधून युवा नेतृत्व सुयोग धनगर यांना जनतेचा वाढता पाठिंबा

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 12 मधून युवा नेतृत्व सुयोग धनगर यांना जनतेचा वाढता पाठिंबा

 

अमळनेर : विक्की जाधव.

आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 12 मधून सुयोग ज्ञानेश्वर धनगर हे तरुण, अभ्यासू आणि समाजसेवेची नाळ असलेले उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. शहरातील युवक वर्ग आणि नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सुयोग भाऊ हे विचारशील, लोकसंग्रही आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ते कटिबद्ध आहेत.

सामाजिक कार्याचावसा असलेले सुयोग धनगर यांचे वडील ज्ञानेश्वर (नाना) धनगर  गौरीवाले हे कोविड काळात खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा म्हणून कार्यरत होते. त्या काळात त्यांनी निस्वार्थपणे जनतेची सेवा करून अमळनेरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या त्याग, परिश्रम आणि समाजसेवेच्या संस्कारांचा प्रभाव सुयोग भाऊंच्या कार्यशैलीत दिसून येतो.

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन प्रभागाचा विकास साधण्याचा सुयोग धनगर यांचा निर्धार आहे. “घरी बसून विकास होणार नाही, तर तो लोकांच्या सहभागातूनच शक्य आहे,” या त्यांच्या विचाराने अनेक तरुण प्रेरित झाले आहेत. अमळनेरच्या जनतेत आज असा विश्वास आहे की सुयोग धनगर यांसारख्या तरुण नेतृत्वालाच साथ दिली, तरच प्रभागाचा खरा विकास घडेल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!