न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

अमळनेर नगर परिषद निवडणूक 2025 : प्रभाग 16 अ मधून दीपक चौधरी यांच्या नेतृत्वाची वाढती मागणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर नगर परिषद निवडणूक 2025 : प्रभाग 16 अ मधून दीपक चौधरी यांच्या नेतृत्वाची वाढती मागणी

 

अमळनेर : विक्की जाधव.

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 अ मध्ये दीपक देविदास चौधरी या शांत, सय्यमी आणि मनमिळाऊ स्वभावाच्या व्यक्तिमत्वाची चर्चा जोरात सुरू आहे. नागरिकांशी सलोख्याचे संबंध आणि विकासाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे दीपक भाऊ हे प्रभागातील जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनले आहेत.

दीपक चौधरी यांनी गेल्या काही वर्षांपासून सामाजिक आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने काम करत जनतेशी दृढ नातं जोडले आहे.

त्यांच्या विनम्र वागणुकीमुळे आणि तळागाळातील संपर्कामुळे त्यांना समाजातील सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. लोकहिताच्या कामात पारदर्शकता आणि प्रामाणिकतेवर त्यांचा भर असून, प्रभागाच्या विकासासाठी ते नेहमी तत्पर असतात. प्रभाग 16 अ मधील नागरिकांमध्ये आज एकच चर्चा रंगली आहे  “दीपक भाऊंचे नेतृत्वच प्रभागाच्या स्थिर विकासाची गुरुकिल्ली ठरू शकते.” सर्वांना सोबत घेऊन शांतपणे, विचारपूर्वक आणि योजनाबद्ध पद्धतीने विकास साधण्याची त्यांची शैली लोकांच्या मनाला भावते. त्यामुळे या निवडणुकीत दीपक चौधरी यांच्या नेतृत्वाला मोठा जनाधार मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!