न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

अमळनेर : शिवसेना (उबाठा) गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या आज १० नोव्हेंबरला मुलाखती

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर : शिवसेना (उबाठा) गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या आज १० नोव्हेंबरला मुलाखती

 

अमळनेर : विक्की जाधव.

नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा गट) तर्फे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची मुलाखत घेण्यात येणार आहे. या संदर्भात इच्छुक उमेदवारांनी  आज १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता धुळे रोडवरील शिवांश शॉपिंग कॉम्प्लेक्स येथील शिवसेना कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुलाखतीदरम्यान जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील आणि उपजिल्हाप्रमुख नितीन निळे हे इच्छुकांची मुलाखत घेणार आहेत. उमेदवारांनी आपल्या प्रभागातील मतदारसंख्या, संवर्ग परिस्थिती, स्थानिक समस्या व नागरिकांच्या मागण्या यांची संपूर्ण माहिती घेऊन मुलाखतीस उपस्थित राहावे, असे तालुका प्रमुख राजेंद्र मराठे आणि शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार यांनी सांगितले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!