न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

नाळ मातीशी… निष्ठा जनतेशी!” पंकज चौधरींचा प्रभागाचा विकास हेच ध्येय..

अपनी भाषा में पढ़े! Translate

“नाळ मातीशी… निष्ठा जनतेशी!” पंकज चौधरींचा प्रभागाचा विकास हेच ध्येय.

 

अमळनेर : विक्की जाधव 

“नाळ मातीशी, निष्ठा जनतेशी” ही घोषणा आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये लोकांच्या तोंडी आहे. कारण या घोषणेचं मूर्तिमंत रूप म्हणजे पंकज पंडित चौधरी  प्रभाग 9 चे ‘आपलाच माणूस’, जनतेच्या विश्वासाचा आधार आणि नगरसेवक पदाचे फिक्स उमेदवार! गेल्या काही वर्षांपासून पंकज भाऊनी प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी भक्कम विकासाचे कार्य केले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता ते शैक्षणिक सुविधा असो की दगडी दरवाजासारखा ऐतिहासिक बुरुज पुनर्बांधणी  साठी लावून धरलेला प्रश्न  प्रत्येक क्षेत्रात त्यांनी प्रभागाला नवी दिशा दिली. “काम बोलतंय!” अशीच ओळख आता त्यांच्या नावाशी जोडली गेली आहे.

प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाणारा, साध्या माणसाचा साथीदार म्हणून ओळख असलेले पंकज चौधरी आज पुन्हा जनतेच्या मनावर राज्य करत आहेत. मतदारांमध्ये विश्वास, आपुलकी आणि प्रामाणिक सेवाभाव यांची मजबूत वीट त्यांनी रचली आहे.

पंकज चौधरी यांच्या उमेदवारीने तरुणांमध्ये उमेदवार वडीलधाऱ्यांमध्ये एक नवी आशा निर्माण झाली आहे..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!