न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

लाडकी बहीण योजनेत सर्व्हरचा खेळखंडोबा! अनेक लाडक्या बहिणींची KYC अद्याप बाकी दिवसभर रांगा, रात्रीही धावपळ!

अपनी भाषा में पढ़े! Translate

लाडकी बहीण योजनेत सर्व्हरचा खेळखंडोबा! अनेक लाडक्या बहिणींची KYC अद्याप बाकी दिवसभर रांगा, रात्रीही धावपळ!

 

अमळनेर : विक्की जाधव.

राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने’ च्या kyc साठी   दिवसभर महिलांच्या रांगा लागल्या. मात्र, सर्व्हर सतत डाऊन असल्याने अर्जदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. दिवसभर KYC प्रक्रिया ठप्प राहिल्याने अनेक केंद्रांवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

‘लाडक्या बहिणींच्या’ नोंदणीसाठी काही ठिकाणी रात्रीपर्यंत कार्यरत राहिले. तरीही शेकडो अर्ज बाकी आहेत. सर्व्हर सुरू आणि बंद या खेळामुळे लाभार्थ्यांना चकरा माराव्या लागल्या.

दरम्यान, प्रशासनाकडून सांगण्यात आले की, सिस्टम अपडेटमुळे तात्पुरती अडचण निर्माण झाली असून लवकरच KYC प्रक्रिया सुरळीत होईल. मात्र नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे  “योजना लाडकी पण सर्व्हर हट्टी!” अशी मार्मिक प्रतिक्रिया लाडक्या बहिणींमधून उमटताना दिसत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!