न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

‘प्रताप’ मध्ये वंदे मातरम व विद्यार्थी दिन साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘प्रताप’ मध्ये वंदे मातरम व विद्यार्थी दिन साजरा

अमळनेर : विक्की जाधव.

खान्देश मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील करिअर कौन्सिलिंग सेंटरतर्फे ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त आणि विद्यार्थी दिनानिमित्त एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव व उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील यांच्या हस्ते बँकिंमचंद्र चॅटर्जी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतरत्न डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे यांनी मान्यवरांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. कार्यक्रमास डॉ. आर. सी. सरवदे, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. माधव भुसनर, डॉ. विलास गावित, प्रा. विजय साळुंखे, डॉ. कiran भागवत, प्रा. रोहन गायकवाड आदी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!