न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

प्रताप महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ गीताचे उत्साहपूर्ण सामूहिक गायन

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ गीताचे उत्साहपूर्ण सामूहिक गायन.

अमळनेर : विक्की जाधव.

‘वंदे मातरम्’ गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, महाराष्ट्र राज्यपाल सचिव (शिक्षण) यांच्या सूचनेनुसार प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज सकाळी ११ वाजता ‘वंदे मातरम्’ या गीताचे सामूहिक गायन अत्यंत उत्साहात पार पडले.

हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. हेमंत पवार होते.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. पराग पाटील (सचिव, खान्देश शिक्षण मंडळ), प्रा डॉ संदीप नेरकर तसेच उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, डॉ. योगेश तोरवणे, डॉ. ए. जे. पाटील, डॉ. सचिन पाटील, डॉ. सुनील राजपूत, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘वंदे मातरम्’ गीताच्या गजराने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावना आणि उत्साहाने दुमदुमून गेला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!