न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम भिगवण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकनेते शरदचंद्रजी पवार शिक्षण शास्त्र बी.एड. महाविद्यालयाचा

अपनी भाषा में पढ़े! Translate

सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम भिगवण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकनेते शरदचंद्रजी पवार शिक्षण शास्त्र बी.एड. महाविद्यालयाचा

( प्रतिनिधी :- श्री भागवत पवार)

भिगवण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकनेते शरदचंद्रजी पवार शिक्षण शास्त्र बी.एड. महाविद्यालय, भिगवण यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत ऊसतोड कामगार महिलांना साड्या आणि लहान मुलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थी-शिक्षकांच्या पुढाकारातून करण्यात आले.

यावेळी श्री. तुषार क्षीरसागर सर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लोणकर मॅडम आणि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे समाजातील वंचित घटकांप्रती सहानुभूती आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा हेतू ठेवण्यात आला होता. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले की, “शिक्षक बनणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाजातील गरजू घटकांशी नाळ जपणे हेच खरी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण आहे.”

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, आणि शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!