न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

अमळनेर शहरात कुत्र्यांचा हैदोस नागरिक भयभीत! पालिकेने उपाययोजना करण्याची मागणी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर शहरात कुत्र्यांचा हैदोस नागरिक भयभीत! पालिकेने उपाययोजना करण्याची मागणी..

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा त्रास चांगलाच वाढला आहे. शहरातील अनेक भागांत हे कुत्रे टोळ्या करून फिरताना दिसतात. लहान बालकं, वृद्ध व्यक्ती आणि चालते-फिरते नागरिक यांच्यासाठी ही परिस्थिती धोकादायक बनली आहे.

रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याच्या घटना टळल्या असल्या तरी भविष्यात गंभीर प्रसंग घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: सकाळ-संध्याकाळ व्यायामासाठी, शाळेसाठी किंवा कामावर जाणाऱ्यांना कुत्र्यांच्या टोळ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असून, तातडीने या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!