न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

हमे मिटा सके ये जमानेमे दम नही….दिलीप मालवणकर

अपनी भाषा में पढ़े! Translate

हमे मिटा सके ये जमानेमे दम नही….दिलीप मालवणकर

धर्मवीर आनंद दिघे साहेब माझ्या कार्यालयात अनेकदा येत असत व माझ्याशी विविध विषयांवर चर्चा ही करीत. साप्ताहिक अजब लोकशक्तीचे ते वाचक होते. माझ्या निर्भीड पत्रकारितेचे ते तोंड भरून कौतुक करीत. त्यांनी मला योग्य तो मान सन्मान व आदर दिला.
१९९७ च्या पहिल्या महापालिका निवडणुकीच्या निवड समितीवर मला घेण्यासाठी तत्कालीन शहर प्रमुख व उप शहर प्रमुखांना भाग पाडले होते. त्यामुळे मी राजेंद्र चौधरी व यशस्विनी नाईक यांना डावलण्याचा डाव उधळून लावला. यशस्विनी नाईक ह्या प्रथम महिला महापौर झाल्या तर राजेंद्र चौधरी यांच्या राजकीय वाटचालीस तेव्हापासूनच वेग आला. ते शहर प्रमुख झाले, त्यांच्या सौ. राजश्री चौधरी महापौर झाल्या. मी मात्र पक्षांतर्गत विरोधकांच्या कट कारस्थानाचा बळी ठरलो व घरभेदी गद्दारांमुळे पहिल्या महापौर पदाच्या माना पासून अवघ्या २५ मतांमुळे वंचित राहिलो. माझी 93 मतं जाणून बुजून स्वपाक्षियांनी बाद केली होती.
एक मात्र खरे आहे की,ज्यांनी मला महापौर पदापासून वंचित केले त्यापैकी एकही गेल्या २८ वर्षात ते महापौर पद मिळवू शकलेले नाही. एक भर रस्त्यात कुत्र्याच्या मौतीने मेला, त्याचे कुटुंबचा हद्दपार झाले, दोन ढगात गेले तर एक भटक्या कुत्र्या प्रमाणे गद्दारांच्ये तळवे चाटत लाचारीने जगत आहे, एक तर अल्लाला प्यारा झाला. शेवटचा जो एक जो उरला आहे, तिन वेळा तोंडघशी पडला, तो यापुढे महापौरच काय विरोधी पक्ष नेताही होऊ शकत नाही.
ये है कुदरत का कानून !🫵
मी तर पूर्वीपेक्षा अधिक ताठ मानेने जगत आहे,माझ्या पत्रकारितेच्या जोरावर महाराष्ट्रात तळपत आहे. भल्या भल्याना नडत आहे, हमे मिटा सके ये जमानेमे दम नही, जमाना हमसे है, हम जमानेसे नही.

दिलीप मालवणकर

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!