न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

अमळनेरचा अभिमान! प्रा. रविंद्र माळी यांना “SPSR एक्सलन्स अवॉर्ड 2025”

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरचा अभिमान! प्रा. रविंद्र माळी यांना “SPSR एक्सलन्स अवॉर्ड 2025

 

अमळनेर : विक्की जाधव.

फार्मसी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, शैक्षणिक कार्य, प्रकाशित संशोधन निबंध आणि ग्रंथनिर्मितीच्या कार्याची दखल घेत सोसायटी ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अ‍ॅन्ड रिसर्च (SSPR) कडून “SPSR एक्सलन्स अवॉर्ड 2025” ने प्रा. रविंद्र गंगाराम माळी यांना गौरविण्यात आले. हा सन्मान 25 सप्टेंबर रोजी झालेल्या 101 व्या इंटरनॅशनल वेबिनारमध्ये प्रदान करण्यात आला.

सध्या प्रा. माळी हे श्री स्वामीनारायण विश्व मंगल गुरुकुल व स्वामीनारायण युनिव्हर्सिटी, कलोल (गुज.), संचलित फार्मसी महाविद्यालयात आपली सेवा देत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वामी प्रेमस्वरूपदासजी, कुलगुरु डॉ. रूपेश वसाणी, रजिस्ट्रार डॉ. अजित गंगावने यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थीवर्गांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.प्रा. माळी हे अमळनेर येथील सुप्रसिद्ध बी-बियाणे व किटकनाशक औषध विक्रेते श्री. गंगाराम दोधू महाजन यांचे सुपुत्र असून त्यांच्या या यशाने अमळनेरचा गौरव उंचावला आहे. क्षत्रिय कांच माळी समाज, पंच मंडळ सदस्य, समाज बांधव व मित्रपरिवाराकडूनही त्यांचा सत्कार करण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!