न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

लहान मुलांना कफ सिरप देणे धोकादायक; केंद्राच्या अधिसूचना जारी नागरिकांना सतर्कतेचा इशारा

अपनी भाषा में पढ़े! Translate

लहान मुलांना कफ सिरप देणे धोकादायक; केंद्राच्या अधिसूचना जारी नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 

मार्मिक न्यूज नेटवर्क: नवी दिल्ली  दोन वर्षांखालील बालकांना कफ सिरप देऊ नये, असा गंभीर सल्ला केंद्र सरकारने पालकांना दिला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात अलीकडेच घडलेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत तब्बल ११ निरागस बालकांचा कफ सिरप सेवनानंतर मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार, लहान मुलांना साध्या खोकल्यावर किंवा सर्दीवर तत्काळ कफ सिरप देणे टाळावे. त्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योग्य औषधोपचार करावा. तज्ज्ञांच्या मते, कफ सिरपमधील काही घटक बालकांच्या यकृत व श्वसनावर गंभीर परिणाम करू शकतात, ज्यामुळे जीवघेणा प्रसंग उद्भवतो. या पार्श्वभूमीवर पालकांना जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, मुलांच्या साध्या आजारालाही हलकं न घेता तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यावश्यक असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. ”

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!