June 30, 2025 11:33 pm

प्रताप महाविद्यालयाला फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद.

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप महाविद्यालयाला फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद.

 

अमळनेर : विक्की जाधव 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आयोजित आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालय मधील *महिला संघाने विजेतेपद व पुरुष संघाने उप विजेतेपद मिळविले* एरंडोल विभागातील फुटबॉल संघ या स्पर्धेत सहभागी होते.प्रस्तुत स्पर्धेत अर्शद शेख, अयान शेख, मयूर मराठे, मुशीरोद्दीन, मोहित जमादार,हर्षदा वळवी, वृषाली पाटील, हर्षदा पाटील, काजल जाधव, उर्मिला बाविस्कर, संध्या मेधे, वैष्णवी पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला.

वरील सर्व खेळाडूंची आंतर विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी नंदुरबार येथे निवड करण्यात आली,निवड झालेले खेळाडू हे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान होणा-या स्पर्धेत सहभागी होतील.

प्रतापच्या खेळाडूंच्या या यशाबद्दलखा. शि.मंडळाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी, खेळाडू यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!