June 29, 2025 12:34 pm

अमळने विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळने विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा

अमळनेर : विक्की जाधव 

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे गेल्या 35 40 वर्षापासून लोकांची सेवा करत आहे आरोग्याच्या माध्यमातून काही रुग्णांचे जीव वाचवले आहे.

डॉक्टर शिंदे हे टक्केवारी घेणारा नव्हे तर रोजगार देणारा माणूस म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. 

आमदार झाल्यावर अमळनेर विधानसभेत तरुणांना रोजगार आणण्याचा प्रयत्न ते करणार आहे व त्यांच्याकडे भरपूर योजना मतदारसंघात राबवण्याचा मानस आहे.  डॉक्टर शिंदे हे मोकळे मनाने बोलणारा साधा माणूस म्हणून त्यांची अमळनेर विधानसभे ख्याती आहे. अमळनेर करांनी प्रत्येक उमेदवाराला संधी दिलेली आहे परंतु परिवर्तन कराव असे वाटत लागेल तर शिंदे ना एक संधी द्याच.  नवीन उमेदवाराला संधी द्यावी. अशी अपेक्षा गणेश भैय्या नकवाल प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी मेहतर समाज उत्थान परिषद संघटना व प्रदेश सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग नॅशनॅलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी जनतेस आव्हान करताना केली.

डॉक्टर शिंदे  खानदेश शिक्षण मंडळात निवडून आले होते तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रलोभनास बडी न पडता. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणाची चांगली व्यवस्था होईल यासाठी त्यांनी कार्य केले आहे. मागील काळात काही लोकांनी डॉक्टर शिंदे यांना  विरोध केला होता तरी पण ते सत्तेसाठी गेले नाही ते सर्व जाती-धर्माच्या लोकांना सभासद करण्यासाठी आग्रह धरत होते ते विरोधात बसले अन त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी आपले माध्यमातून आपले कार्य सतत निरंतर चालूच ठेवले. मतदार राजां महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिंदे यांच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील हा मला विश्वास असे नकवाल यांनी मार्मिक शी बोलून दाखव

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!