June 29, 2025 8:18 am

आदित्य मोहन देवशेटे याचे दुःखद निधन.

अपनी भाषा में पढ़े! Translate

आदित्य मोहन देवशेटे याचे दुःखद निधन.

पिंपरी बुद्रुक
दिनांक: 27/10/2024
प्रतिनिधी: समाधान रजपूत.

आदित्य मोहन देवशेटे याचे दुःखद निधन. वयाच्या पंधराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास नदी वरती मोटर पाहणी करता गेल्यास नकळतपणे पाण्यामधील केबल वरती पाय पडल्यामुळे विजेचा झटका लागून मृत्यू यांच्या पश्चात आई-वडील दोन चुलते चार भावंडे तीन बहिणी आजी आजोबा असा मोठा परिवार आहे तसेच संतोष महादेव देवशेटे यांचे धाकले पुतणे होते तसेच देवशेटे परिवारावरती मोठी शोककाळा पसरली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!