June 28, 2025 10:15 pm

अन अमळनेर विधानसभेचा जागा वाटपाचा तिढा सुटला, अखेर डॉक्टर शिंदे यांनीच केले ऑपरेशन मार्मिक ने प्रसिद्ध केलेल्या बातमीचां अंदाज ठरला खरा 

अपनी भाषा में पढ़े! Translate

अन अमळनेर विधानसभेचा जागा वाटपाचा तिढा सुटला, अखेर डॉक्टर शिंदे यांनीच केले ऑपरेशन मार्मिक ने प्रसिद्ध केलेल्या बातमीचां अंदाज ठरला खरा 

 

 

अमळनेर : विक्की जाधव

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने काल चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसने उर्वरित उमेदवार जाहीर केले आहेत.

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाली तरी अमळनेर विधानसभेचा जागेचा संभ्रम हा कायम होता.

सुरुवातीला ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटणार होती. यावेळी काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी चालता प्रचारची गती थांबवली तर अखेर मार्मिकच्या विश्वासू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेरची जागा काँग्रेसला सुटणार असून अमळनेर  तालुक्यात काँग्रेस पुन्हा कामाला लागली.

अशा आशयाची बातमी मार्मिक  प्रसिद्ध केली होती इच्छुक उमेदवारांच्या शर्यतीत डॉ अनिल शिंदे हेच मात्तब्बर ठरले आहेत. नुकतीच काँग्रेसने जाहीर केलेला यादीत डॉक्टर अनिल  शिंदे यांना उमेदवारी जाहिर होताच अमळनेर विधानसभा क्षेत्रात आता तिरंगी लढत होणार आहे.

डॉ. शिंदेना तिकीट मिळूनये यासाठी केला होता मातब्बर नेत्यानं प्रयत्न. 

डॉ. शिंदेना तिकीट मिळूनये यासाठी केला होता मातब्बर नेत्यानं प्रयत्न परंतु आता तिकीट मिळाले असुन डॉ. शिंदे हें मतदानाच्या गड राखून नक्कीच करतील ऑपेरेशन याची त्यांच्या कार्यकर्त्यां कडून मिळतेय शास्वती.

 

अखेर डॉ. अनिल शिंदे यांनीच केले ऑपरेशन अशी तालुक्यात चर्चा..

इच्छुक उमेदवारांच्या यादीत खूप नेते असुन देखील अनिल शिंदे यांना तिकीट मिळाले असुन तालुक्यात विधानसभेला डॉ. अनिल शिंदे चं करणार ऑपरेशन अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अखेरची तारीख २९ ऑक्टोबर असल्याने डॉ. अनिल शिंदे २९ रोजी भरणार आहेत आपला उमेदवारी अर्ज

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!