अखेर राष्ट्रीय महामार्ग ते देवकाते वस्ती या रस्त्याच्या कामाला 6 कोटी 3 लक्ष मंजुरी आणि भूमिपूजन सोहळा देखील पार पडला
(निलेश गायकवाड)
राष्ट्रीय महामार्ग 65 नॅशनल हायवे ते देवकाते वस्ती रा मा 54 रस्ता करणे साठी सहा कोटी तीन लाख रुपयाचे निधी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदीप गारटकर यांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यानंतर मदनवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आज भूमिपूजन सोहळा पार पडला
यावेळी माजी जिल्हा परिषद हनुमंत बंडगर, मदनवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अश्विनी नानासाहेब बंडगर,आदर्श सरपंच तुकाराम बंडगर, उपसरपंच करिष्मा सवाने,जेष्ठनेते प्रकाश ढवळे,नानासाहेब बंडगर इंजिनियर,ग्रामपंचायत मा उपसरपंच राजेंद्र देवकाते, सदस्य कुंडलिक बंडगर,राजेंद्र कुदळे, शहाजी बंडगर, सतीश सकुंडे, मारुती बंडगर,सरचिटणीस सतीश शिंगाडे, संजय देवकाते,माजी सरपंच अजिनाथ सकुंडे,प्रमोद कुदळे (गुरुजी ), आनंद देवकाते ग्रामविकास अधिकारी शेळके आदिजन उपस्थित होते.
