June 29, 2025 3:22 am

व्यावसायिक अमोल साळुंखे यांच्या खून प्रकरणी साथीदार महेश काळे याला दौंड पोलिसांनी बारा तासाच्या आत ठोकल्या बेड्या….

अपनी भाषा में पढ़े! Translate

व्यावसायिक अमोल साळुंखे यांच्या खून प्रकरणी साथीदार महेश काळे याला दौंड पोलिसांनी बारा तासाच्या आत ठोकल्या बेड्या….

प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158

दौंड – 10 ऑक्टोंबर 2024 रोजी रात्री बोरावके नगर लिंगाळी रोडवर अशोक नगर या ठिकाणी रात्री 9 ते 11 यांच्या दरम्यान मयत अमोल सुभाष साळुंखे राहणार लिंगाळी त्याच्यावर हल्ला करून खून केला अशी माहिती दौंड पोलिसांना मिळाली आणि तपास यंत्रणा कामाला लागली, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस तसेच दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी मयत अमोल साळुंखे यांचा व्यवसाय पार्टनर महेश गणेश काळे व खुणाच्या गुन्ह्यात अजून एक आरोपी गणेश मोरे यास ताब्यात घेतलेले आहे पैशाच्या प्रकरणातून खून केल्याचे कबूल केले आणि दौंड पोलिसांनी बारा तासात अटक करून एक धडाडीचे काम केले, याबाबत सविस्तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी माहिती दिली जलद गतीने तपास केल्याबद्दल दौंड पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!