मालेवाडा येथे शिवचरित्रकार ह.भ.प. श्री.ज्ञानेश्वर महाराज महाल्ले यांच्या कीर्तन आज

अपनी भाषा में पढ़े! Translate

मालेवाडा येथे शिवचरित्रकार ह.भ.प. श्री.ज्ञानेश्वर महाराज महाल्ले यांच्या कीर्तन आज

रजत डेकाटे- प्रतिनिधी मालेवाडा

मालेवाडा येथील बाल दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्राच्या पावन पर्वावर शिवचरित्रकार ह.भ.प. श्री.ज्ञानेश्वर महाराज महाल्ले आळंदी देवाची यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. बाल दुर्गा उत्सव मंडळ मालेवाडाच्या वतीने नागरिकांना जास्तीत जास्त उपस्थित राहण्याचे मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!