पुणे पोलिसांचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व टेकड्यांवर बसवणार सायरन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व टेकड्यांवर बसवणार सायरन..

पुणे(विशेष प्रतिनिधी : वर्षा चव्हाण)

पुण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मात्र आता पुणे पोलिसांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील सर्व टेकड्यांवर सायरन आणि सर्च लाईट बसवले जाणार आहेत. यामुळे संकट समयी पोलिसांना तात्काळ याची सूचना मिळणार आहे.

यामुळे संकट समई तात्काळ मदत पोहचवणे शक्य होणार आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बाणेर टेकडीवर एका तरुणाला काही चोरट्यांनी लुटले होते.

यानंतर पुण्यातील टेकड्यांवर होणाऱ्या चोऱ्या आणि लूट थांबवण्यासाठी आता पोलिसांनी ही मोहीम सुरु केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!