न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानीत हरणावळ गुरुजी यांचा प्रवीण माने यांच्या वतीने सत्कार.

अपनी भाषा में पढ़े! Translate

जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानीत हरणावळ गुरुजी यांचा प्रवीण माने यांच्या वतीने सत्कार.

(निलेश गायकवाड)

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अतिशय उत्कृष्ट व गुणवत्तापूर्वक शिक्षण प्रसारात नेहमीच अग्रणी असणारी शिक्षण संस्था म्हणजे गोखळी येथील गुरूकुल विद्यामंदिरचे नाव संपूर्ण पुणे जिल्ह्यात करण्याचे काम करणाऱ्या गुरुकुल विद्यामंदिर गोखळीचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब हरणावळ गुरुजी यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.

पुरोगामी लोकशाही आघाडी, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक-शिक्षिका संघ यांच्यावतीने पुरंदर येथे हरणावळ गुरुजींचा सत्कार करण्यात आला.

गोखळी सारख्या ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत आज तब्बल ३००० विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. बरेच विद्यार्थी नवोदय शिष्यवृत्ती, जेईई व नीट परीक्षेत चमकले असून हे हरणावळ गुरुजींचे यश आहे.

या निमित्ताने माजी बांधकाम आरोग्य सभापती श्री प्रवीणभैया माने यांनी हरणावळ गुरुजींचा सन्मान करून त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी समदभाई सय्यद, निलेश रंधवे, छगन बनसुडे, राजेश अवचर, अंकुश दोरकर, प्रविण निगडे, जोतिराम अनपट, संकेत वाघमोडे, आकाश पवार आणि इतर सहकारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!