उद्या रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी करमाळा बंद

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी – मराठा संघर्षयोद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली असून श्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या सरकार पुढे मांडल्या आहेत त्या तात्काळ मंजूर करून घ्याव्यात जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला संपूर्ण महाराष्ट्र राज्य शासन जबाबदार असेल संघर्षयोद्धा श्री जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज व बहुजन समाज करमाळा च्या वतीने करमाळा शहर व तालुका बंद चे आवाहन करण्यात येत आहे उद्या रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी करमाळा बंद चे आवाहन करण्यात येत आहे .*

*टीप : सकल मराठा समाज व बहुजन बांधव करमाळा शहर व तालुका यांना सुचित करण्यात येते की उद्या सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन सकल मराठा समाज व बहुजन बांधव करमाळा शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!