न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने ऍड. महेश देवकाते यांना सन्मानित

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने ऍड. महेश देवकाते यांना सन्मानित

(निलेश गायकवाड)

राष्ट्रीय लोकराज्य न्यू्ज मीडिया समुहाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये भिगवण येथील कायदेतज्ञ व अभिनेते तसेच सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी असणारे श्री महेश मारुतीराव देवकाते यांना “राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने”सन्मानित करण्यात आले.

देवकाते यांनी चित्रपट श्रुष्टीत आपले विविध प्रोग्राम, मालिका,Movie यामध्ये काम केले आहे. तसेच राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी विविध राजकीय पदे भूषवली गेली आहेत.राजकीय वाटचालीतून त्यांनी विविध सामाजिक विषयाला न्याय दिला आहे.त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!