न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

मानाचा तिसरा गणपती लोकमान्य टिळक तरुण मंडळ किल्ला विभाग येथे आज सादर होणार जिवंत देखावा

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी :- भुईकोट किल्ल्याचा राजा, मानाचा तिसरा गणपती म्हणून नावलौकिक असलेल्या जुन्या कोर्टाजवळील लोकमान्य टिळक तरुण मंडळाने या वर्षी जिवंत देखाव्याचे आयोजन केले असून आज सायंकाळी ६:०० वाजता या देखाव्याचे उद्घाटन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
तरी करमाळयातील नागरिकांनी किल्ला विभागातील जुन्या कोर्टा जवळील देखावा पाहण्यासाठी आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन लोकमान्य टिळक तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!