न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

भारतीय संविधान : मूलतत्त्वे व स्वरूप ग्रंथाचे प्र-कुलगुरूंच्या -हस्ते विमोचन

अपनी भाषा में पढ़े! Translate

भारतीय संविधान : मूलतत्त्वे व स्वरूप ग्रंथाचे प्र-कुलगुरूंच्या -हस्ते विमोचन डॉ.विजय तुंटे व डॉ.जयेश पाडवी ग्रंथाचे लेखक..

अमळनेर : विक्की जाधव.

प्रताप कॉलेज(स्वायत्त), अंतर्गत राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.विजय तुंटे तसेच मु.जे.कॉलेज(स्वायत्त),जळगाव येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जयेश पाडवी यांनी  भारतीय संविधान : मूलतत्त्वे व स्वरूप (प्रशांत प्रकाशन, जळगाव,प्रकाशक-श्री रंगराव पाटील)या ग्रंथाचे विमोचन क.ब.चौ.उ.म.विद्यापीठ, जळगावचे प्र-कुलगुरू डॉ.एस टी ईंगळे,विद्यापीठाचे डॉ.एस आर चौधरी यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी कुलसचिव जी एन पवार,परीक्षा विभागाचे वसंत वळवी,सहकार विभागाचे ऑडीटर मोहन पावरा,अमित गावित,प्रा.दिलवरसिंग वसावे,प्रा.छोटू मावची,प्रा.सुनिल खर्डे,प्र-कुलगुरू कार्यालयाचे डॉ.महेंद्र महाजन आदींनी लेखकांचे स्वागत व अभिनंदन केले.

या शैक्षणिक यशा बद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी,सी ए नीरज अग्रवाल, हरी भिका वाणी,डॉ अनिल शिंदे,योगेश मुंदडे, प्रदिप अग्रवाल, प्राचार्य डॉ.अरुण जैन,प्राचार्य डॉ.भारंबे,डॉ.जयंत पटवर्धन,डॉ.देवेंद्र ईंगळे,डॉ.राजीव पवार,डॉ.धिरज वैष्णव, डॉ.अमित पाटील,डॉ.नलिनी पाटील,डॉ.कल्पना पाटील,डॉ.हर्षवर्धन जाधव,डॉ.आर सी सरवदे, डॉ.एस बी नेरकर,डॉ.सुनिल राजपूत,डॉ.माधव भुसनर,डॉ.रवी बाळसकर,डॉ.विलास गावित,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,डॉ.जितेंद्र पाटील,प्रा.विजय साळुंखे,ग्रंथपाल दिपक पाटील,प्रा.जयेश साळवे,डॉ. बालाजी कांबळे,डॉ.राखी घरटे,डॉ.प्रदीप पवार,प्रा. दिलीप तडवी,डॉ.हर्ष नेतकर,प्रा.सचिन आवटे,कुलसचिव राकेश निळे,कार्यालयीन अधिष्ठाता देवेंद्र कांबळे, वरिष्ट लिपिक भटू चौधरी,कमलाकर पाटील,अजय साटोटे,बंटी कोठावदे,संदेश शर्मा, उमाकांत ठाकूर,धनराज मोरे,जयदेव पाटील,गौरव पाटील आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!