न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

आता फास्टॅग नाही तर सॅटेलाईट आधारीत टोल सिस्टिम होणार सुरू, नितीन गडकरी यांची मोठी घोषणा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

आता फास्टॅग नाही तर सॅटेलाईट आधारीत टोल सिस्टिम होणार सुरू, नितीन गडकरी यांची मोठी घोषणा..

(विशेष प्रतिनिधी : वर्षा चव्हाण)

दिल्ली : आता सॅटेलाईट आधारीत टोल सिस्टिम सुरू होणार असून यामध्ये फास्टॅग स्कॅन करण्याची गरज नाही. तर सॅटेलाईटच्या मदतीने कारची ओळख पट‍वण्यात येणार असून त्यानंतर संबंधित खातेदाराच्या बँक खात्यातून टोल वसूल करण्यात येईल.

राष्ट्रीय महामार्ग शुल्क अधिनियम 2008 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. सुरूवातीला सॅटेलाईट सिस्टिम योग्य पद्धतीने काम करेपर्यंत फास्टॅग आणि सॅटेलाईट सिस्टिम या दोन्ही पद्धती सुरू असतील. त्यानंतर हळूहळू फास्टॅगवरुन सॅटेलाईट सिस्टिमकडे टोल वसूली हस्तांतरीत करण्यात येईल.

सॅटेलाईट आधारीत टोल वसूली प्रणालीमध्ये कार वा इतर वाहनांना टोल नाक्यावर थांबण्याची गरजच उरणार नाही. तुम्ही टोल नाक्यावरुन कार दामटवून नेली तरी तुमच्या बँक खात्यातून टोल वसूल करण्यात येणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!