न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

मी लाल मातीतला पैलवान” आणि मैदान गाजवणे हे माझे कर्तव्य आहे. खोट्या अफवांना मी भिक घालणार नाही. मा. आ. शिरीष चौधरी 

अपनी भाषा में पढ़े! Translate

मी लाल मातीतला पैलवान” आणि मैदान गाजवणे हे माझे कर्तव्य आहे. खोट्या अफवांना मी भिक घालणार नाही. मा. आ. शिरीष चौधरी.

 

अमळनेर : विक्की जाधव 

विरोधकांकडे माझ्या विषयी काहीच मुद्दा नसून मतदारसंघात मतदारांचे मन विचलित कसे होईल आणि आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल अशी ही घाणेरड्या राजकारण्याचींची चाल आहे. मागील काही दिवसांपूर्वी शिरीषदादा उभे राहणार नाहीत अशी अफवा पसरविण्याचे काम ह्या चाटमाऱ्यनी केले होते. ३ जुलै रोजी शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर मी माझी उमेदवारी अपक्ष जाहीर केली. मला जर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची होती तर मी आधीच विचार केला असता. पण मी जनतेचा विचार करून अपक्ष उमेदवारी लढवणार असून माझे कार्यकर्ते देखील जोमाणे कामाला लागले, मध्यंतरी विधानपरिषद वर घेता आहेत असे सांगितले गेले मला विधानपरिषदेवर जायचे कधीच गेलो असतो. मी लाल मातीतला पैलवान आहे आणि मैदान गाजवणे हे माझे कर्तव्य आहे.

विरोधकांनी लक्षात घ्यावे. उठ सूठ काहीतरी वावड्या बंद करावे. विकास कामाकडे लक्ष द्यावे 

 

विकास कामावर बोलताना ते म्हणाले की..

निम्न तापी पाडळसरे धरण, पिक विमा, ओलादुष्काळ, पुनर्वसीत गावाचा प्रश्न याकडे लक्ष देऊन मतदारसंघाचा विकास विकास करून जनतेसमोर या..माझ्या विषयी अफवा उठवण्यात वेळ घालवण्यापेक्षा तालुक्‍यातील वाढत जाणारे प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष देऊन विकासाचे काम करून जनतेसमोर या असे फटके शिरीष चौधरी यांनी यावेळी विरीधकांवर बोलताना दिले.

यावेळी बोलताना त्यांनी असा खुलासा केला की माझी उमेदवारी ही अपक्षच असेल, जनतेचा पक्ष आणि शिरीष चौधरी अपक्ष हे सूत्र आता सोडता नाही. माझे बंधू रवींद्र बापू चौधरी आणि मी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करेन यावेळी बोलताना ते असे म्हणाले की मी काळाचा ओघात काही बडबड करून चाट मारत नाही.

मी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणार? अशी खोटी बातमी पसरवली जात आहे. त्या पक्षांमध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून बरेच उमेदवार अमळनेर मतदार संघात आहेत मला तिकडे जायचे नाही हे स्पष्ट आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!