न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

दोन महिन्यापासून पसार झालेल्या प्रेम युगलांचा पोलिसांनी अखेर  लावला छडा

अपनी भाषा में पढ़े! Translate

दोन महिन्यापासून पसार झालेल्या प्रेम युगलांचा पोलिसांनी अखेर  लावला छडा

 

मोबाईल पासून सुरु झालेले प्रेमप्रकरण मोबाईल मुळेच संपले

 

अमळनेर : विक्की जाधव.

मागील काही दिवसापूर्वी तालुक्यातील एक मुलगी शहरात क्लास ला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली तर उशीरपर्यत घरी आली नसल्याने तिच्या परिवाराने मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. असें असतांना, मांडळ येथील दिपू जगदीश पाटील ह्यच्याशी तिचे पूर्वीपासूनचे प्रेम संबंध असल्याने त्यानेच तिला पळवून नेले असा प्राथमिक अंदाज होता. परंतु मुलीनेच मुलाला फोन करून बोलावून घेतले अन माला येथून घेऊन चल म्हणत दोघेही पसर झाले ते अमळनेरहून बस ने चोपडा गेले. तेथून जळगाव जळगावला लॉज वर मुक्कामी थांबले. जळगांव येथून रेल्वेने नागपूर गेले. नागपूर येथून हैद्राबाद येथे काही दिवस थांबले कामाचा शोध घेतला. मात्र काम मिळाले नाही म्हणून दोघेही पुन्हा रेल्वेने कोल्हापूर येथे आले येथेच काही दिवस राहिल्याने पोलिसांना त्यांचे ट्रेकिंग लोकेशन मिळाले स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्यात आले तर मुलीने दिलेल्या जबाबावरून आरपी विरुद्ध पोस्को व भादवि ३७६ प्रमाणे बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!