न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अमळनेर शहर कार्याध्यक्षपदी मा. प्रविण संताजी देशमुख यांची वर्णी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अमळनेर शहर कार्याध्यक्षपदी मा. प्रविण संताजी देशमुख यांची वर्णी.

 

अमळनेर : विक्की जाधव. 

यावेळी मा.पालकमंत्री सतीश अण्णा पाटील , मा.मंत्री गुलाबराव देवकर , माजी आमदार बी. एस. पाटील , जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील , पक्ष निरीक्षक भास्करराव काळे , माझी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील व शहराध्यक्ष श्याम पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. ह्या निर्णयाने अमळनेर विधानसभा मदारसंघातील शरद पवार पक्षाचे इच्छुक उमेंदवार प्रशांत निकम यांनी स्वागत केले आहे.

मंत्री. आमदार. अनिल पाटील यांचेवर मराठा सामाज नाराज..

मंत्री. आमदार. अनिल पाटील यांचेवर मराठा सामाज ही नाराज असुन मागील काही दिवसात अनिल पाटील यांच्यावर अविश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याभरातून सामूहिक राजीनामा दिला होता. हें सत्र अजूनही सुरूच आहे. तर अमळनेर शहर आणि तालुक्यातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी ग्रामीण भागातील उत्सुक कार्यकर्तेचीं जणु रांगच लागली आहे. हे ही त्याचेच ऐक उदाहरण आहे असे बोलले जात आहे. येत्या विधानसभेत हे सत्र असेच सुरू राहिल्यास मंत्री अनिल पाटील यांचा पराभव निश्चितचं असेल.

नुकतीच काही दिवसापूर्वी झाली होती नियुक्ती..

प्रवीण देशमुख , नरेंद्र पाटील , सलिम शहा यांचा काही दिवसापर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि मंत्री अनिल पाटील यांच्या पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापूसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. आणि आता त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अमळनेर शहर कार्याध्यक्ष पदावर वर्णी लागल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!