न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

ऐन गणेशउत्सवाच्या सुरवातीलाच शांतता आणि सुव्यवस्थेला गालबोट तर दोघे पोलिसांच्या ताब्यात. अमळनेर रेल्वे सुरक्षा बल आरपीएफ च्यां दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर रेल्वे सुरक्षा बल आरपीएफ च्यां दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला..

ऐन गणेशउत्सवाच्या सुरवातीलाच शांतता आणि सुव्यवस्थेला गालबोट तर दोघे पोलिसांच्या ताब्यात.

अमळनेर : विक्की जाधव.

रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याने हटकल्याचा राग आल्याने दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला केल्याने एक जखमी झाला असून एक बचावला आहे. तर दोन आरोपीना रेल्वे पोलिसांनी अटक आली आहे अशी माहिती दिली.

मागील काही दिवसात रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा चालकाने गोंधळ घातला होता त्यात रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यानीं त्यांना हटकले होतें. याचा राग आल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांना दम दिला तर सहा रोजी दुपारच्यां सुमारास जीआरपी कार्यालयासमोर या तिघ आरोपीनी एकत्र येत हरेंद्रकुमार याच्यावर चाकूने वार केला. हरेंद्रकुमार याने तो वार हातावर अडवण्याचा प्रयत्न केला असता हात फाटून जखम झाली तर दुसऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्याला ही चाकू मारण्याचा प्रयत्न केला मात्र तो कर्मचारी थोडक्यात बचावला असून आरोपीना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

आरोपीना रेल्वे पोलीस ( नंदुरबार दुरक्षेत्र ) यांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!