न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

इंदापूरात हाॅटेल चालकाने जेवण नाकारलं,कंनेटर चालकाने असा धिंगाणा घातला की त्याची राज्यात चर्चा झाली…

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूरात हाॅटेल चालकाने जेवण नाकारलं,कंनेटर चालकाने असा धिंगाणा घातला की त्याची राज्यात चर्चा झाली…

(निलेश गायकवाड )

जेवण नाकारल्याने मध्यधुंद अवस्थेतील चालकाने मोठा राडा केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या इंदापूरमध्ये मध्यधुंद कंटेनर चालकाचा थरार पाहायला मिळाला आहे. पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरातील हिंगणगांव येथे रोडलगत असणाऱ्या हॉटेल गोकुळ येथे जेवण नाकारल्याच्या कारणातून एका मध्यपान केलेल्या कंटेनर चालकाने नशेत कंटेनर चालवत एका कारसह हॉटेलचे प्रचंड नुकसान केले आहे.

https://www.facebook.com/marmik.samachar.3/videos/1150994982632316/

सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने MH 12 RN 4359 क्रमांकाचा हा कंटेनर त्यावरील चालक घेऊन निघाला होता. दरम्यान हिंगणगाव येथील हॉटेल गोकुळवर चालकाने वाहन थांबवले आणि त्याने हॉटेलमध्ये जाऊन जेवण मागितलं. मात्र हॉटेल बंद असल्याचे सांगत त्याला जेवण नाकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तो नशा केलेल्या अवस्थेत होता अशीही माहिती मिळत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!