न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

सुरंगली परीसरात समाधान कारक पाऊस जुई धरणाच्या पाणी पातळीत वाढ…. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुरंगली परीसरात समाधान कारक पाऊस जुई धरणाच्या पाणी पातळीत वाढ….

भोकरदन संजीव पाटील । भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे रविवारी रात्री झालेल्या आणि सोमवारी सकाळी झालेल्या पावसामुळे जुई धरण क्षेत्रात पाणी पातळीत वाढ झाली आहे. मागील वर्षी या परीसरात अत्यअल्प पाऊस झाला होता. त्यामुळे गत वर्षी धरणाला पाणी आलेच नाही. 2022 चे पाणी शिल्लक होते . मागील वर्षी जुई धरण कोरडेठाक पडले होते.शेतकर्यानी गाळ उपसा केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!