डॉ.अनिल शिंदे तसेच महेंद्र महाजन यांच्या सहकार्याने विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण सोहळा पडला पार..

अपनी भाषा में पढ़े! Translate

डॉ.अनिल शिंदे तसेच महेंद्र महाजन यांच्या सहकार्याने विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण सोहळा पडला पार..

अमळनेर : विक्की जाधव. 

विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात डॉ.अनिल शिंदे नर्मदा फॉउंडेशंन तसेच कुबेर ग्रुपचे मालक महेंद्र सुदाम महाजन यांच्या सहकार्याने CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून कॅमेऱ्याचे लोकार्पण डॉ.अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले असून लोकार्पण प्रसंगी रवि पाटील, महेंद्र महाजन सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!